शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

कर्जाबाबत राष्ट्रीयीकृत बॅँकांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:56 IST

खडकी (ता. मालेगाव) : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पीककर्ज योजनेचे शासनाने परिपत्रक काढले असून, ग्रामपंचायत ग्रामसेवकामार्फत शेतकºयांचे हेलपाटे कमी होणार असले तरी अद्याप कुठलीही कार्यवाही दिसून येत नाही. राष्टयीकृत बॅँक यासाठी उदासीनता दाखवत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅँकमार्फत कर्जपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील ५० ते ६० टक्के शेतकरी सोसायटी सभासद असल्याने कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; मात्र दीड लाखावरील शेतकºयांचा तिढा अद्याप जैसे थे आहे. यामुळे दीड लाखावरील लाभार्थी शेतकºयांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच बाकी नसल्याचा दाखला मिळणार आहे. यामुळे पुढील खरीप कर्जापासून ते वंचित झाले आहेत.पात्र लाभार्थी शेतकरी खातेदारांना त्वरित पीककर्ज पुरवठा करण्यासाठी शासनस्तरावरुन परिपत्रक काढण्यात आली आहेत. त्यासंदर्भात तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहेत. त्यात संबंधित तहसीलदार अध्यक्ष स्वरूपात व्यवस्था करणार आहेत. पुढील समिती गठीत करण्यात आली आहे. यात तहसीलदार अध्यक्ष तर सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, राष्टÑीयीकृत बॅँक तालुका समन्वयक अधिकारी, विभागीय अधिकारी ना.जि. म. बॅँक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सदस्य सचिव, तालुकास्तरीय समिती पालक अधिकाºयांची नेमणूक करणार आहेत. त्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, गटसचिव यांना आवश्यक कागदपत्रे साहाय्य करणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकरी यांची यादी करून त्यांचे कर्जमागणी अर्ज दत्तक बॅँक असलेल्या बॅँकेत सादर केले जातील. यामुळे शेतकºयांच्या चकरा कमी होणार आहेत. गावनिहाय शेतकºयांना संबंधित पालकअधिकारी यांनी सुलभ पीककर्ज योजनेसाठी प्रोत्साहित करणे, प्रचार करणे यामुळे अशिक्षित शेतकºयांना अर्ज भरणे आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी यामुळे मागणी अर्ज बॅँकेकडे बिनचूक जाण्याची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :agricultureशेती