शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

समस्यांसाठी राष्ट्रवादी ‘रस्त्यावर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:09 IST

शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

मनमाड : शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.शहर राष्टÑवादी कॉँगे्रसच्या वतीने आमदार पंकज भुजबळ, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे, रईस फारुकी, पापा थॉमस, राजेंद्र जाधव, हबीब शेख, प्रकाश बोधक, नगरसेवक छोटू पाटील, अमजद पठाण, अपर्णा देशमुख, डॉ. शरद शिंदे, पिटर फेरो, विजू उबाळे, कैलास मोरे, दीपाली कोरडे, अनुराग निकम, दत्तात्रय थोरात, सोनू आव्हाड, सागर आव्हाड, रामभाऊ निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.