शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ‘सेल्फी विथ खड्डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:42 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाºया ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेत जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते; परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

कळवण : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाºया ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेत जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते; परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी राष्टÑवादी कॉँगे्रसच्या वतीने सेल्फी विथ खड्डे मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांवर तयार झालेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते सोशल माध्यमाद्वारे प्रकशित करून झोपलेल्या सत्ताधारी सरकारला जाणे करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डे दाखवा, एक हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन तो फोटो ट्विटर व फेसबुक पेजवर व्हायरल करत जोरदार प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वतीने ‘सेल्फी विथ खड्डे’ ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील अनेक शहरातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कळवण येथील राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी नाशिक-कळवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढला आहे. हे फोटो सोशल माध्यमातून प्रकाशित करून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग केले जात आहे. यामुळे हे खड्डे थेट मंत्र्यांपर्यंत पोहचत आहेत. या उपक्र मांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झ्रिवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.अ‍ॅड.शरद गायधनी, राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, कैलास मोरे, जयराम शिंदे, बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ खातळे, विजय पवार, राजेंद्र भामरे, नामदेव सावंत आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.