शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:33 IST

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.

नाशिक : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी बोलताना खेडकर म्हणाले, भारतीय लोकशाही जगातील उत्तम लोकशाही व्यवस्था आहे. आपली लोकशाही मूल्ये जगासाठी आदर्श आहेत. ही व्यवस्था वृद्धींगत करण्याचे श्रेय मतदार नोंदणीसाठी उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाºाांना आहे. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, तसेच पात्र मतदारांनी मतदार नोंदणी केली नसल्यास त्वरीत करावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. नवमतदार नोंदणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून, केंद्र अधिकाºयांनी चांगले काम केल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणीत उत्तम कामगिरी करणाºया नायब तहसीलदार आणि बीएलओंचा सत्कार करण्यात आला. मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान कासार, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, स्वाती थवील, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे, रचना पवार, अभिलाषा देवगुणे आदी उपस्थित होते.नावनोंदणीचे आवाहननवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदार नोंदणीचे आवाहन करणारे पथनाट्य सादर केले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय