शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीत २८ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: October 16, 2015 21:43 IST

राष्ट्रीय लोकअदालतीत २८ लाखांचा दंड वसूल

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, किरकोळ गुन्ह्यांपोटी सुमारे २८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ९५४ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही़ आऱ अगरवाल यांनी दिली आहे़जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ त्यात दावा दाखल पूर्व, फौजदारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे तसेच महानगरपालिका अशी एकूण तीन हजार ७४५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीत एक हजार ३४० दावा दाखल पूर्व प्रकरणांपैकी १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ तसेच धनादेश न वटल्याच्या ९०३ फौजदारी प्रकरणांपैकी ३७२ प्रकरणांचा निपटारा करून २६ लाख ३५ हजार ८२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़वाहतुकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ४४९ प्रकरणांपैकी ५७२ प्रकरणे निकाली काढून १ लाख ३२ हजार ३५० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला, तर किरकोळ स्वरूपाच्या ११ प्रकरणांपैकी ७ प्रकरणे निकाली काढून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ महापालिकेशी संबंधित ४२ प्रकरणी ठेवण्यात आली होती. त्यात तीन प्रकरणी निकाली काढण्यात आली़ (प्रतिनिधी)