शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अर्थव्यवस्था जीएसटीमुळे होईल बळकट : लाला फिलिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:12 IST

नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजीएसटी कायदा हा भारताच्या उभारणीत महत्त्वाचा ठरणार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नाशिक : समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी नाशिकमध्ये केले.नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२६) आयसीएआय भवन येथे या परिषदेचे उद्घाटन लाला फिलिप्स यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम विभागीय उपाध्यक्ष सर्वेश जोशी, अध्यक्ष विकास हासे, सचिव रोहन आंधळे, विक्रांत कुलकर्णी, आर. एस. जाजू, उदयराज पटवर्धन, रणधीर गुजराथी आदी उपस्थित होते. दरम्यान, फिलिप्स म्हणाले, कर अंमलबजावणीपासून ते संकलनापर्यंत जीएसटी कायदा हा भारताच्या उभारणीत महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थव्यवस्थेत यामुळे सुधारणा होणार असून, त्याचा फायदा पायाभूत सुविधांसाठी होईल. सकाळच्या सत्रात सनदी लेखापाल उदयराज पटवर्धन यांनी दिवाळखोर व्यवसाय आणि संधी व पद्धती यावर मार्गदर्शन केले. तसेच जय छेरा यांचे लेखापाल व्यवसाय, जगदीश पंजाबी यांचे निवडक स्थावर मालमत्ता आणि अन्य भांडवल, तर अखेरच्या सत्रात अशीश केडिया यांनी जीएसटीचा सेवा आणि उत्पादन क्षेत्रावर पडणारा प्रभाव या विषयावर व्याख्यान झाले. एकूणच दिवसभरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या तरतुदींमधील बदल, जीएसटीचा उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर पडणारा प्रभाव दिवाळखोरी, स्थावर मालमत्ता आदि विषयांवर मंथन झाले.