शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:22 IST

अखिल भारतीय हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय स्तरावरील साहित्य पुरस्काराचे व सोबत हास्य कविसंमेलनाचे रविवार, दि. २९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : अखिल भारतीय हिंदी साहित्य सभेतर्फे राष्टÑीय स्तरावरील साहित्य पुरस्काराचे व सोबत हास्य कविसंमेलनाचे रविवार, दि. २९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.  या पुरस्कार सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून प्रदीप शेणई, डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र, डॉ. आनंद प्रकाश गौड उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता हॉटेल उत्सव, नाशिकरोड येथे होईल.  कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात हिंदी हास्य कविसंमेलन होणार असून, प्रसिद्ध हास्यकवी रवींद्र रवि, आनंदराज आनंद, प्रशांत मिश्र आदी सहभागी होणार आहेत.  अध्यक्षस्थानी घनश्याम अग्रवाल राहतील. संचालन रमेश शर्मा धुंआधार करतील. प्रमुख पाहुणे म्हणून ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शीला डोंगरे, सुबोध मिश्र यांनी केले आहे.विविध पुरस्कारयावर्षी साहित्य साधना पुरस्कार- डॉ. सुधा चौहान, विद्योत्तमा साहित्य पुरस्कार- सुनीता डागा, साहित्य सृजन पुरस्कार- रामबाबू नीरव, साहित्य आराधना पुरस्कार- डॉ. राधेश्याम भारतीय, स्व. महादेवी वर्मा साहित्य पुरस्कार- डॉ. रंजना गौड, अहिसास गौरव पुरस्कार- डॉ. रोचना भारती, अहिसास भूषण पुरस्कार- डॉ. सुरचना त्रिवेदी, डॉ. संगीता सक्सेना, विजय सक्सेना, डॉ. रमेश मीलन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी पुरस्कार- डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र यांना देऊन राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.