शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब कळवण कडून शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:32 IST

कळवण- कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला.

ठळक मुद्देउपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कळवण-कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला.या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हिल क्लबच्या राष्ट्रीय समन्वयक रश्मी शर्मा, रोटरी जिल्हा सेक्र ेटरी आशा वेणूगोपाल, मुरलीधर बाबा अमृतकार ,तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष कौतिक पगार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कळवण तालुक्यातील सीताराम गावित (उंबरदे) सुरेश दळवी( भांडणे) मीना पवार (सुळे पाडा) श्रीमती चंद्रकला कुंदे (चणकापूर) संजय जाधव (दह्याणे) लता बिहरम (पाळे पिंपरी) कैलास पवार (बापखेडा) संजय देशमुख (रामनगर) चंद्रकांत खिरोळकर (बंगाल पाडा) विश्वनाथ गावित (जामले) पुरु षोत्तम सोनवणे ( वडपाडा) कैलास चव्हाण (सरले दिगर) सुनील खैरनार (वाडी बुद्रुक) श्रीमती धनश्री जाधव (बेटकी पाडा) दिपाली पगार (नाकोडे ) सरला अिहरराव (पाटविहीर) अभय कजगावकर (कळवण) एन. बी. पवार( कळवण) प्रतिभा पवार(कळवण ) मनिषा भामरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी पुरस्कार्थी शिक्षकांच्यावतीने सुनील खैरणार , सरला आहिराव , दीपाली पगार ,सौ चंद्रकला कुंदे यांनी मनोगत व्यक्त केले. े प्रास्ताविक विलास शिरोरे यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र कापडणे यांनी केले तर आभार रोटरीचे सेक्र ेटरी रवींद्र पगार यांनी मानले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, इनरव्हीलच्या अध्यक्षा महानंदा अमृतकार, स्वप्नील शिरोरे ,गंगाधर गुंजाळ , एस बी सोनवणे, गालिब मिर्झा, बापू कुमावत, संजय बगे, यांनी परिश्रम घेतले.-