शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचा दबदबा

By admin | Updated: June 16, 2017 18:33 IST

नाशिकच्या वॉटर्स एज् बोट क्लबच्या १० खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय नौकानयन संघटनेच्या मान्यतेने पश्चिम बंगाल नौकानयन संघटनेतर्फे कोलकाता येथे २० व्या सब ज्युनिअर आणि खुल्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज् बोट क्लबच्या १० खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली आहे.महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना वॉटर्स एज बोट क्लबच्या महिला खेळाडूंनी सिंगल स्कल प्रकारात सुवर्णपदक, कॉकलेस पेअर गटात कांस्य पदक तर सब ज्युनिअर मुलींच्या कॉकलेस फोर प्रकारात कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या कॉकलेस पेअर आणि डबल स्कल प्रकारात कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत नाशिकच्या वॉटर्स एज् क्लबच्या सहभागी २४ खेळाडूंपैकी १० खेळाडूंनी यश मिळवत सगळ्यांचे लक्ष वेधले.मुलींच्या गटात (सिंगल स्कल) पूजा सानप सुवर्णपदक, (चॅलेंजर फोर) पूजा जाधव, ऐश्वर्या शिंदे, धनश्री गोवर्धने, पूजा तांबे कांस्यपदक, (सन ज्युनिअर फोर) वैष्णवी गलांडे, गायत्री गलांडे, निधी भोसले, वैष्णवी गाडेकर, सिद्धी खैरे यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक अंबादास तांबे, संतोष कडाळे आणि संघ व्यवस्थापक म्हणून स्मिता तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील खेळाडू नाशिकला परतल्यावर बोटक्लबचे संस्थापक आणि माजी नगरसेवक विक्रांत मते यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.