शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:59 IST

नाशिक : दोन दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी (दि़२८) सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ सैफ समीर सय्यद (१८, रा़ सारडा सर्कल, नाशिक) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे़मुंबई नाका पोलीस ठाण्यात तौकीर मनिरुद्दीन सय्यद (३८, ड्रिम व्हिला, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या सैफ सय्यद हा ...

ठळक मुद्दे रविवारी रात्री अपघात ; सैफ सय्यद या युवकाचा मृत्यू

नाशिक : दोन दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी (दि़२८) सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ सैफ समीर सय्यद (१८, रा़ सारडा सर्कल, नाशिक) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे़

मुंबई नाका पोलीस ठाण्यात तौकीर मनिरुद्दीन सय्यद (३८, ड्रिम व्हिला, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या सैफ सय्यद हा रविवारी (दि़२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५, एफडी १७८२) पखालरोडने द्वारकाकडे जात होता़ यावेळी पखालरोडने द्वारकाकडे भरधाव येत असलेल्या बजाज पल्सर दुचाकीस्वाराने (एमएच १५, ईआर ४६५०) सैफच्या दुचाकीला धडक दिली़

यामध्ये सैफचे डोके व छातीस गंभीर मार लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़२८) सकाळी मृत्यू झाला़ या प्रकरणी तौकिर सय्यद यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी पल्सर दुचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़