शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 5:12 PM

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळ पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिकीतून तीन लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१२) बारा वाजेच्या सुमारास घडली़उपनगर पोलीस ठाण्यात कचेश्वर केरूजी काळुंगेपाटील (४४, राफ़्लॅट नंबर २, गुरुमहिमा अपार्टमेंट, गुरुनगर, म्हसोबा मंदिराच्या मागे, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी १२ ते १२़३० ...

ठळक मुद्देबँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळउपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळ पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिकीतून तीन लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१२) बारा वाजेच्या सुमारास घडली़उपनगर पोलीस ठाण्यात कचेश्वर केरूजी काळुंगेपाटील (४४, राफ़्लॅट नंबर २, गुरुमहिमा अपार्टमेंट, गुरुनगर, म्हसोबा मंदिराच्या मागे, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी १२ ते १२़३० वाजेच्या सुमारास बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गेले होते़ त्यांची आपली अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफजे ६८५८) गुरुद्वाजवळील पार्किंगमध्ये उभी केली होती़ या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन लाख रुपयांची रोकड होती़काळुंगेपाटील हे बँकेत कामानिमित्त गेले असता चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़