शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:54 IST

पंचवटी : गंगाघाटावरील भाजी बाजार पटांगणालगत बसणाºया मोजक्याच भाजी विक्र ेत्यांना लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच ...

ठळक मुद्देकारवाईत दुजाभाव : भाजीबाजारलगत बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाºया मोजक्याच भाजी विक्र ेत्यांना लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदिंसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे काना डोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना प्रतिबंध तर पदपथावरच्या हातगाडयांना सुट असा काहीसा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीत सुरू असल्याने महापालिकेच्या अजब न्यायामुळे नागरिक देखील काहीसे संभ्रमात पडले आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने पाचदाऱ्यांसाठी केलेल्या पदपथावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र अनेक वर्षांपासून बघायला मिळते. रस्त्याला लागून तयार केलेले पदपथ ये-जा करणाºया पादचाºयांसाठी खुले ठेवावे अशी मागणी प्रभाग बैठकीत लोकप्रतिनिधींकडून केली जात असते मात्र याकडे अतिक्र मण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करते. याशिवाय गंगाघाटावर असलेल्या भाजी बाजार प्रवेश द्वाराजवळ काही बोटावर मोजण्या इतके भाजी विक्र ेते बसलेले असतात त्यांच्यावर वचक बसावा म्हणून मनपा अतिक्रमण विभागाचे पथक चारचाकी वाहनासह दैनंदिन सकाळपासून दाखल झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार