शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाºयांचे सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:10 IST

नाशिक : लिपिकाचे पदनाम बदलून कनिष्ठ महसूल करावे, पुरवठा निरीक्षकाची पदे सरळसेवेने भरू नयेत यांसह अन्य तीन मागण्यांसाठी सरकारला प्रथम निवेदन द्यायचे. याउपरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन पुकारायचे असा एकमुखी निर्णय महसूल कर्मचारी संघटनेच्या बैठकीत रविवारी (दि़२०) घेण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : संघटनेची राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

नाशिक : लिपिकाचे पदनाम बदलून कनिष्ठ महसूल करावे, पुरवठा निरीक्षकाची पदे सरळसेवेने भरू नयेत यांसह अन्य तीन मागण्यांसाठी सरकारला प्रथम निवेदन द्यायचे. याउपरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन पुकारायचे असा एकमुखी निर्णय महसूल कर्मचारी संघटनेच्या बैठकीत रविवारी (दि़२०) घेण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ या बैठकीत महसूल कर्मचाºयांसंदर्भातील दांगट समितीचा आकृतीबंद आॅगस्ट महिनाअखेरपर्यंत लागू करण्यात यावा, नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे प्रमाण ६७ वरून ८० टक्के करण्यात यावे, महसूल विभागातील शिपायांना तलाठीपदी पदोन्नती देण्यात यावी या मागण्या सरकारपुढे मांडण्यावर संघटनेचे एकमत झाले.महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. या मागण्या येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मान्य न झाल्यास सप्टेंबरपासून राज्यभरात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दत्तात्रय देशपांडे यांनी सांगितले़या बैठकीला कार्याध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, लक्ष्मण नरमवार, सरचिटणीस हेमंत साळवे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदकुमार गुरव, विलास कुरणे, दिलीप बारी, सुरेश जोशी, पद्माकर देशपांडे, ज्ञानेश्वर कासार, गणेश लिलके, अरुण तांबे, संतोष मोरे यांच्यासह जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून आलेले संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते़ निवासी नायब तहसीलदार विठ्ठल मोराणकर यांनी सूत्रसंचालन केले. नाना पर्वत यांनी आभार मानले.