शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरच्या सराईताकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 21:40 IST

नाशिक : सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच्या चार बॅटºयांचाही समावेश आहे़युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना सातपूर गाव खोका ...

ठळक मुद्दे१३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच्या बॅटºयांचा समावेश

नाशिक : सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच्या चार बॅटºयांचाही समावेश आहे़युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना सातपूर गाव खोका मार्केट ते अमरधाम रोडवरील श्याम अहेर यांच्या पडक्या घरात अक्षय भारती हा मोबाइलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती़ पोलीस उपनिरीक्षक सहारे, पोलीस नाईक महाजन, नांद्रे, सानप यांनी सापळा रचून अक्षय भारती यास ताब्यात घेतले़पोलिसांनी भारतीकडून १३ महागडे फोन व चार बॅटºया असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

संपर्क साधाज्या नागरिकांचे मोबाईल चोरी झालेले असतील त्यांनी पाथर्डी फाट्यावरील गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा़- नीलेश माईनकर, पोलीस निरीक्षक़