शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा पारा ४०.3 : दोन दिवस उष्णतेची लाट राहणार

By admin | Updated: March 27, 2017 18:21 IST

सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली.

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली. अजून दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हंगामातील सर्वाधिक कमाल तपमान रविवारी ४०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानाचा पारा पुन्हा खाली घसरेल असे वाटत असताना सोमवारीही तपमानाचा पारा चढताच राहिला. तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या तपमानाची नोंद सोमवारी झाली. वाढत्या तपमानामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका बसत असून दिवसेंदीवस वाढणाऱ्या तपमानामुळे थंड हवेचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्येही नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यंत तपमानाचा पारा ३८ ्रअंशावर स्थिरावत होता; मात्र शुक्रवारपासून तपमानाचा पारा अधिकच चढू लागला असून चालीशी ओलांडली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र उन्हाळा नाशिककरांना यंदा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ३९.७ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. ही नोंद मार्च महिन्यामधील उच्चांक ठरली होती. मार्च महिन्यात गेल्या वर्षी ३९.७ अंशाच्या पुढे कमाल तपमानाचा पारा सरकला नव्हता मात्र यावर्षी मार्च महिन्यातच कमाल तपमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे.