शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 22:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पारपत्र अर्थात पासपोर्ट काढणाºया अर्जदाराला आता पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत पासपोर्टसाठी आवश्यक अर्जदाराची पोलीस पडताळणी ही एम पासपोर्ट या अ‍ॅपद्वारे सुरू केली आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़ ११) या कार्यप्रणालीचे ...

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊलपोलीस कर्मचारी थेट अर्जदाराच्या घरी एम पासपोर्ट अ‍ॅपबाबत पोलीस कर्मचाºयांना प्रशिक्षण अ‍ॅपचा वापर करणारे राज्यातील तिसरे आयुक्तालय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पारपत्र अर्थात पासपोर्ट काढणाºया अर्जदाराला आता पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत पासपोर्टसाठी आवश्यक अर्जदाराची पोलीस पडताळणी ही एम पासपोर्ट या अ‍ॅपद्वारे सुरू केली आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़ ११) या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात येऊन प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक टॅब देण्यात आला आहे़ या अ‍ॅपचा पुणे, ठाणे नंतर वापर करणारे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हे राज्यातील तिसरे आयुक्तालय आहे़पासपोर्ट काढणाºया अर्जदारास पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत असत़ मात्र, आता अर्जदारांची ही धावपळ टळणार आहे़ या अ‍ॅपमुळे अर्जदाराला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नसून पोलीस कर्मचारीच थेट अर्जदाराच्या घरी जाऊन त्याच्या छायाचित्रासह, कागदपत्रे तपासणी व रहिवासी पत्ता आदींची तपासणी करून त्याची नोंद अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात करणार आहे़ या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कागदपत्रं देणे, त्यांचा सांभाळ करणे यापासून पोलीस कर्मचाºयासह अर्जदाराचीही सुटका होणार आहे़पोलीस आयुक्तालयात झालेल्या या मोबाइल अ‍ॅप उद्घाटनप्रसंगी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभागात काम करणारे कर्मचारी उपस्थित होते़ यानंतर कर्मचाºयांना एम पासपोर्ट अ‍ॅपबाबत तसेच काम करण्याच्या पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले़