शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयातील श्रीगणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:57 IST

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले असून, याची सुरुवात पोलीस मुख्यालयातील पोलीस बॉईज मित्रमंडळापासून केली़ अनंत चतुर्थशीच्या पूर्वसंध्येला या मित्रमंडळाने नारळाच्या शेंडीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशाचे पारंपरिक ‘शिवराय’ ढोल पथकाच्या वाद्यांच्या गजरात व पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत विधिवत विसर्जन करण्यात आले़पोलीस मुख्यालयात यंदा ...

ठळक मुद्दे पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुक ‘शिवराय’ ढोल पथकाच्या वाद्यांचा गजर पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत विधिवत विसर्जन

नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले असून, याची सुरुवात पोलीस मुख्यालयातील पोलीस बॉईज मित्रमंडळापासून केली़ अनंत चतुर्थशीच्या पूर्वसंध्येला या मित्रमंडळाने नारळाच्या शेंडीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशाचे पारंपरिक ‘शिवराय’ ढोल पथकाच्या वाद्यांच्या गजरात व पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत विधिवत विसर्जन करण्यात आले़पोलीस मुख्यालयात यंदा सर्व मित्रमंडळांनी मिळून एकच गणरायाची प्रतिष्ठापना केली होती़ विशेष म्हणजे यावेळी नारळाच्या शेंडीपासून पर्यावरणपूरक अशा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती़ सोमवारी (दि़४) सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या हस्ते आरती करण्यात आली़ यापूर्वी विसर्जन मिरवणुकीसाठी डीजेचा वापर केला जात असे, मात्र यंदा प्रथमच शिवराय ढोल पथकाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली़

शिवराय ढोल पथकातील पारंपरिक पोषाखातील युवक- युवतींचा सहभाग व ढोलच्या गजरात निघालेली ही मिरवणूक अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डवरून रामकुंडावर नेण्यात आली़ या ठिकाणी गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले़ यावेळी उपआयुक्त माधुरी कांगणे, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.