शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी फाट्यावर सर्पमित्रालाच सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:33 IST

इंदिरानगर : विषारी नाग पकडल्यानंतर बरणीत टाकत असताना त्याने केलेल्या दंशामुळे सर्पमित्राची प्रकृती गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्यावर घडली़ आप्पा पंढरीनाथ उगले (२८, दत्तमंदिर परिसर, पाथर्डीगाव) असे या सर्पमित्राचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील सर्पमित्र आप्पा पंढरीनाथ उगले हे ...

ठळक मुद्दे बरणीत टाकत असताना दंश जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

इंदिरानगर : विषारी नाग पकडल्यानंतर बरणीत टाकत असताना त्याने केलेल्या दंशामुळे सर्पमित्राची प्रकृती गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्यावर घडली़ आप्पा पंढरीनाथ उगले (२८, दत्तमंदिर परिसर, पाथर्डीगाव) असे या सर्पमित्राचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील सर्पमित्र आप्पा पंढरीनाथ उगले हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्याने जात होते़ त्यांना भवानी मंदिराजवळ काही नागरिकांची गर्दी दिसली. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता विषारी नाग असल्याचे दिसले़ या नागास मोठ्या कौशल्याने त्यांनी पकडले व नेहमीप्रमाणे बरणीत टाकत असताना त्याने उजव्या हाताला दंश केला़यामध्ये उगले यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़