शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अ‍ॅसिडची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:37 IST

नाशिक : एकतर्फी प्रेमातून शाळेची बस अडवून बसचालकास दमदाटी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास दिंडोरीरोडवरील वडनगर परिसरात घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयितास संजय शेरसिंग करणसिंग ऐर (रा.बोरगड,म्हसरूळ) यास अटक केली आहे़म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगड परिसरातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीस ...

ठळक मुद्देएकतर्फी प्रेम ; शाळेची बस अडवून बसचालकास दमदाटी तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून संदेश

नाशिक : एकतर्फी प्रेमातून शाळेची बस अडवून बसचालकास दमदाटी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि़१४) सकाळच्या सुमारास दिंडोरीरोडवरील वडनगर परिसरात घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयितास संजय शेरसिंग करणसिंग ऐर (रा.बोरगड,म्हसरूळ) यास अटक केली आहे़म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगड परिसरातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीस गत तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून संदेश पाठवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता़ गुरुवारी (दि़१४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील वडनगरजवळ संशयिताने शाळेची बस अडविली़ यानंतर बसचालकास शिवीगाळ करून बसमध्ये चढून मुलीच्या अंगावर बाटलीतील पाणी फेकून तिचा विनयभंग केला़ तसेच प्रेमास होकार दे अन्यथा तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही संशयित संजय शेरसिंग याने दिली़या मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात तक्रार दिली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़