शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:17 IST

नाशिक : मद्याच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा प्रसाद सुधाकर कुलकर्णी (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, चेतनानगर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा एस़ घोडके यांनी मंगळवारी (दि़२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अ‍ॅड. विद्या जाधव यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सबळ पुरावे सादर केले़इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमध्ये प्रसाद ...

ठळक मुद्देमद्याच्या आहारी गेल्याने सतत वादअंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा

नाशिक : मद्याच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा प्रसाद सुधाकर कुलकर्णी (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, चेतनानगर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा एस़ घोडके यांनी मंगळवारी (दि़२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अ‍ॅड. विद्या जाधव यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सबळ पुरावे सादर केले़इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमध्ये प्रसाद कुलकर्णी हा पत्नी कीर्तीसह राहत होता़ प्रसाद हा मद्याच्या आहारी गेल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते़ १२ मे २०११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत प्रसादने पत्नी कीर्तीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले़ यामध्ये ९५ टक्के भाजलेल्या कीर्ती कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस़ डी़ सानप यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़ न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड़ विद्या जाधव व अ‍ॅड. सुधीर कोतवाल यांनी १३ साक्षीदार तपासले़ यामध्ये सबळ पुरावे मिळाल्याने न्यायाधीश घोडके यांनी प्रसाद कुलकर्णी यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़