शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारधाम यात्रेतील नाशिककर सुखरूप

By admin | Updated: June 29, 2015 02:09 IST

उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका बसून बद्रीनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र यात्रेतील नाशिककर भाविक सुरक्षित आहेत.

नाशिक : उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका बसून बद्रीनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मात्र यात्रेतील नाशिककर भाविक सुरक्षित असून, ते परतीच्या मार्गावर असल्याची माहिती विविध टूर कंपन्यांनी दिली. नाशिकमधून सुमारे १० हजार भाविक यात्रेला गेल्याचे समजते. बद्रीनाथ परिसरात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला असून, यात्रा मार्गावर काही ठिकाणी मोठे दगडगोटे वाहून आले आहेत. प्रशासनाने आपातकालीन स्थितीमुळे यात्रा स्थगित केली आहे. पुढील दोन दिवसांत अडथळे दूर झाल्यावर यात्रा पूर्ववत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे केदारनाथ परिसरात मोठी हानी झाली होती. त्यानंतर भीतीमुळे चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या घटली होती. गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बुधवारपासून यात्रेकरू ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक स्थिती बिकट असल्याने सध्या यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गंगोत्री यमुनोत्री यात्रा मात्र सुरळीत सुरू आहे. बद्रीनाथ-केदारनाथचे दर्शन दोन दिवसांपासून बंद असून, लवकरच ते सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. नाशिकच्या काही भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन न घेताच परतण्यास प्राधान्य दिले आहे. केदारनाथ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या तेथील प्रवासी वाहतूक आम्ही बंद केली आहे. काही प्रवाशांनीही बुकिंग रद्द केले आहे.