शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

‘स्मार्ट सिटी’साठी धावले नाशिककर

By admin | Updated: December 13, 2015 23:02 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, सपकाळ हबतर्फे मिनिथॉन स्पर्धा

नाशिक : रोटरी क्लब आॅफ अंबड व सपकाळ नॉलेज हब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्मार्ट सिटी संकल्पना मिनिथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ८ वाजता सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज सावरकरनगर येथे या स्पर्धेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सपकाळ नॉलेज हबच्या कल्याणी सपकाळ, महिंद्राचे उपाध्यक्ष एच. डी. अहेर, मॅग्नम हार्टचे डॉ. मनोज चोपडा, यू. के. शर्मा, दीपक बागड, संतोष दळवी, तुलसी आयचे डी. के. झरेकर, एक्स्प्रेस इनचे शेलार, रोटरी क्लब आॅफ अंबडचे अध्यक्ष उमेश कोठावदे, ललित बूब आदि उपस्थित होते. या स्पर्धेत सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा १८ वर्षांवरील खुला गट साडेसात कि.मी. (पुरुषांसाठी), पाच किमी (महिलांसाठी) तसेच शालेय विद्यार्थ्यांचे दोन गटांत घेण्यात आली. यामध्ये १२ ते १४ वयोगट आणि १४ ते १७ वयोगट करण्यात आला. प्रत्येक गटास बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धा स्पर्धा सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीत सावरकरनगर, चोपडा लॉन्स, आसाराम पुलाजवळ आदि मार्गाने घेण्यात आली. तसेच विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी अजित भामरे, दादा देशमुख, जे. एम. पवार, संतोष खांगल, भास्कर पवार, मन्सुरी टी. एच. पाटील, जयंत पवार, एन. टी. गाजरे, दत्तात्रय देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)