शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गरीब, गरजूंच्या मदतीसाठी धावले नाशिककर

By admin | Updated: August 29, 2016 01:28 IST

वर्षा रन : मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात

 सिडको : शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब, गरजू तसेच आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांना वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदतीचा हात देण्यासाठी नवजीवन फाउंडेशनने आयोजित केलेला ‘वर्षा रन’ कार्यक्रम ढोल- ताशांच्या गजरात उत्साहात साजरा झाला. नवजीवन फाउंडेशनचे विश्वस्त सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी काढण्यात आलेली प्रबोधन फेरी शिवशक्ती चौक येथून त्रिमूर्ती चौक, दिव्या अ‍ॅडलॅब, पवननगर, सावतानगरमार्गे काढण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या वर्षा रन प्रबोधन रॅलीत लेजीम, बांबू डान्स, ए रिस्पेक्ट फॅमिली डान्स ग्रुपचा समावेश होता. यावेळी इयत्ता तिसरीतील लोकेश पोटकुळे, राजू महाले (४ थी), सुशीला परदेशी (१० वी) यांना सायकल भेट देण्यात आली. तसेच तेजस्विनी सूर्यवंशी (९ वी) या अपंग विद्यार्थिनीलाही तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी विश्वस्त सुभाष देशमुख, संचालक महेंद्र विंचूरकर, नगरसेवक तानाजी जायभावे, पारले कंपनीचे नंदिनी सरोदे, दत्तात्रय भोसले, शशिकांत पाटील, रोटरी क्लबचे डॉ. मनीषा जगताप, अश्विनी बिल्डरचे संचालक संजय साबळे, डॉ. सुरेश सूर्यवंशी, वैभव मराठे, भूषण कापडणे, वर्षा रनचे अक्षरी सोनटक्के, प्रवीण अहेर आदि सहभागी झाले होते. सूत्रसंचालन भूषण सबनीस यांनी, तर महेंद्र विंचूरकर यांनी आभार मानले.