शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:08 IST

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दुचाकीचोरास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ पुष्कराज सोमनाथ जाधव (२५, रा़वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे़इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनील बोडके, राम जाधव, टोपले, राऊत, खांडबहाले, शिंदे हे ...

ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक़चोरीच्या तीन दुचाकी जप्त

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका दुचाकीचोरास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ पुष्कराज सोमनाथ जाधव (२५, रा़वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे़इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनील बोडके, राम जाधव, टोपले, राऊत, खांडबहाले, शिंदे हे गुरुवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास परिसरात गस्त घालीत होते़ पाथर्डी फाट्यावरील दामोदरनगरमधील पांडुरंग चौकात गस्त घालीत असताना पुष्कराज जाधव हा संशयास्पदरीत्या आढळून आला़ त्याची कसून चौकशी केली असता त्याने वणी येथून होंडा सीडी डिलक्स (एमएच १५, बीवाय ४७८८), सिडकोतील राणेनगर येथून अ‍ॅक्टिवा (एमएच १५, ईटी ६४४१) तर म्हसरूळ येथून (एमएच १५, सीयू ६३३३)अशा तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली़इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़