शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांमध्ये ‘व्हेंटिलेटर’ पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:39 IST

नाशिक : शासनाच्या आरोेग्य विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ‘व्हेंटिलेटर’ पुरविण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरात व्हेंटिलेटरअभावी झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने धडा घ्यावा, सरकारी दवाखान्यांमध्ये व्हेंटिलेटरची असलेली सुविधा तपासावी, तसेच ...

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेची मागणीआरोग्य उपसंचालकांना निवेदन

नाशिक : शासनाच्या आरोेग्य विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ‘व्हेंटिलेटर’ पुरविण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरात व्हेंटिलेटरअभावी झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने धडा घ्यावा, सरकारी दवाखान्यांमध्ये व्हेंटिलेटरची असलेली सुविधा तपासावी, तसेच जेथे व्हेंटिलेटर नसतील तेथे त्वरित उपलब्ध करून द्यावे, असे आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संदर्भ सेवा रुग्णालयामध्येही बहुतांश यंत्रणाही नादुरुस्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

तसेच खासगी वैद्यकीय व्यवसायाप्रमाणेच शासकीय वैद्यकीय सेवा पुरविण्याची गरज असून गोरगरीब रुग्णांची होणारी पिळवणूक व गैरसोय थांबविण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजीज पठाण, योगेश मिसाळ, माधुरी भदाणे, रफीक खान आदी उपस्थित होते.