शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून काढल्याच्या कारणावरून गुदाम पेटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:49 IST

नाशिक : पुस्तक विक्रीच्या दुकानात कामास असलेल्या युवकाने कामावरून कमी केल्याच्या रागातून पुस्तकाच्या गुदामात पेटलेला कागद फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२) मध्यरात्रीच्या सुमारास रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित सागर सुरेश हिवाळे (२२, रा़ लोणार लेन, रविवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गंगापूर ...

ठळक मुद्देकामावरून कमी केल्याच्या राग पाच हजार रुपयांचे नुकसानसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : पुस्तक विक्रीच्या दुकानात कामास असलेल्या युवकाने कामावरून कमी केल्याच्या रागातून पुस्तकाच्या गुदामात पेटलेला कागद फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२) मध्यरात्रीच्या सुमारास रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित सागर सुरेश हिवाळे (२२, रा़ लोणार लेन, रविवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गंगापूर रोडवरील मंगलनगरमधील रहिवासी धीरज अजय कारिया यांचे रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये पुस्तकांचे दुकान आहे़ या दुकानात कामास असलेल्या सागर हिवाळे यास कारिया यांनी कामावरून कमी केले होते़ याचा राग मनात धरून संशयित हिवाळे याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राठी मार्केटमधील पुस्तकांच्या गुदामाच्या उघड्या खिडकीतून पेटता कागद टाकला़ यामुळे दुकानात रॅकमध्ये ठेवलेली पुस्तके जळून खाक झाली असून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी हिवाळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे़