शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

छापील वीजबील भरणा पावती हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:30 IST

नाशिक : ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबील भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट ...

नाशिक: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबील भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितणची छापील पावती हद्दपाल होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बीलभरणा झाल्याची खात्री देखील करून घेता येणार आहे.नाशिक परिमंडळातील नाशिक शहर १ व १ आणि मालेगाव या विभागासह हा उपक्र म राज्यातील २५ शहरी विभागांमध्ये सोमवार दि. १६ पासून अंमलात येणार असून याचा शुभारंभ नाशिकरोड येथील विद्युत भवनच्या आवारात असलेल्या दत्ताजी देशमुख पतसंस्थेच्या वीज बिल भरणा केंद्रावर करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांच्या हस्ते ग्राहकाला नवीन स्वरूपातील पावती देऊन औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक दिनकर मंडलिक, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, व्यवस्थापक मंगेश गाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन अदि उपस्थित होते.विजबील भरणा करणाºया ग्राहकांना आता संगणकीकृत क्र मांक असणाºया पावत्या कोºया कागदावर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्र मांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपवर वीजिबल भरल्याची खात्री करता येईल.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण