शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्याकडून कारसह पल्सर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 22:11 IST

नाशिक : शहर परिसरातून महागड्या दुचाकी तसेच कार चोरणाºया तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने टिळकवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, एक कार व तीन मोबाईल असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत़ संशयित पप्पु उर्फ गौरव विजय बागडे (रा. आयटीआय कॉलनी, आंबेडकर हॉलसमोर, शिवाजीनगर, ...

ठळक मुद्देटिळकवाडीतून तिघा संशयितांना अटक२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : शहर परिसरातून महागड्या दुचाकी तसेच कार चोरणाºया तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने टिळकवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, एक कार व तीन मोबाईल असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत़ संशयित पप्पु उर्फ गौरव विजय बागडे (रा. आयटीआय कॉलनी, आंबेडकर हॉलसमोर, शिवाजीनगर, सातपूर), ज्ञानेश्वर मोतीराम दिवे (रा. राजीव गांधीनगर, गंगापूर) व सुजल राजेंद्र कनोजिया (रा. ध्रुवनगर, शिवाजीनगर, गंगापूर) अशी या चोरट्यांची नावे आहेत़विशेष म्हणजे यातील कनोजिया हा एका गॅरेजमध्ये काम करणारा कारागीर आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना टिळकवाडी सिग्नलनजीकच्या बाफणा ज्वेलर्स परिसरात सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतलेअसता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली़ मात्र त्यांना पोलीस खाक्या दाखविताच दुचाकी चोरण्यासाठी ते या परिसरात आल्याची माहिती दिली़ तसेच यापुर्वी सातपूरमधून दोन तर गंगापूरमधून एक पल्सर दुचाकी व महागडे मोबाईल चोरल्याची कबुली दिली़पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दीपक गिरमे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, जाकीय शेख, संजय पाठक, चंद्रकांत पळशीकर, अनिल दिघोळे, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, दिलीप मोंढे, संतोष कोरडे, रावजी मगर, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, विशाल काठे, विशाल देवरे, शांताराम महाले, गणेश वडजे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार यांनी ही कामगिरी केली़