शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोटार फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:30 IST

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्दे घोषणाबाजी आणि दगडफेकीचे आवाजदगडफेक केल्याने नुकसान

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादांचा फटका नाशिकचे कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांना बसला. बुधवारी (दि.३) साताºयात माजी नगरसेवक मंडाले यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने सर्व पदाधिकारी हॉटेलमध्ये असल्याने बचावले.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्टÑ बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हा प्रकार घडला. राष्टÑवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने माजी खासदार देवीदास पिंगळे हे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे व कॉँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले यांना बरोबर घेऊन सांत्वनासाठी गेले होते. पाटील यांच्याकडून निघाल्यानंतर ते तेथील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते बंगळुरू हायवेवरील हॉटेलमध्ये गेले आणि रूममधून बॅग घेण्यासाठी गेले असताना खाली घोषणाबाजी आणि दगडफेकीचे आवाज आल्याने ते खाली उतरले तेव्हा लक्ष्मण मंडाले यांच्या पार्किंंगमध्ये उभ्या असलेल्या मर्सिडीज कार (क्र. एमएच १५, ईएस १०० ) वर दगडफेक केल्याने नुकसान झाले होते. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दगडफेक करणाºयांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पिंगळे यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या घटनेनंतर पिंगळे हे विमानाने साताºयावरून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला दाखल झाले. उर्वरित पदाधिकारी मोटारीने नाशिकला परतले आहेत.