शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

२०-२० क्रि केट स्पर्धेत नाशिक संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:14 IST

इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला. इगतपुरी तालुक्यात गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच रेल्वे ग्राऊंड येथे ही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देइगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन, इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव

इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला.इगतपुरी तालुक्यात गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच रेल्वे ग्राऊंड येथे ही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्र म प्रसंगी प्रमुख पाहुण ेम्हणून नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएनचे सेक्रेटरी समीर रकटे, नाशिक जिल्हा निवड समितीचे राजु आहेर, सतीश गायकवाड, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक सुनील रोकडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदलाल भागडे, सतिश यादव, शरीरसौष्ठपटु योगेश निकम, नारायण निकम आदी उपस्थित होते.या वेळी अंतिम सामन्यात नाशिकच्या संघाने १९५ धावा केल्या यात अभिजित पवार याने ५३ धावा केल्या व प्रथमेश शिंदे यांनी ५० धाव केल्या. इगतपुरी संघाचे राहुल भागडे याने दोन गडी बाद केले. मात्र इगतपुरी फलंदाजी मध्ये रोहित भट याने ४४ धाव रमेश उबाळे याने २८ धाव केल्या एकूण १३५ धावांची मजल गाठली.या वेळी प्रथम विजयी नाशिक क्रि केट अकॅडमी संघाला एकवीस हजार रुपये, ट्रॉफी. उपविजेत्या इगतपुरी क्रि केट जिमखाना संघाला अकरा हजार रुपये ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ‘म्यान आॅफ द मॅच’ अभिजित पवार, ‘मॅन आॅफ द सिरीज’ राहुल भागड, यांना देण्यात आली. या वेळी इगतपुरी तालुक्यातील प्रथमच आदिवासी भागातील खेळाडूंना जिह्यातील नामवंत खेळाडूंबरोबर खेळून अंतिम सामान्य पर्यंत मजल गाठता आली हे विशेष होते.स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय सोनवणे, अण्णा पार्टे, रमेश उबाळे, रवींद्र डावखर, योगेश आडोळे, अनिल वाकचौरे, डी. बी. सोनवणे, सुनील आहेर, संजय बोराडे, अभिषेक देहाडे, नितीन चौधरी, हरीश भागडे, आविष्कार देहाडे आदींनी परिश्रम घेतले.