शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड-सिन्नर फाटा आठवडे बाजार गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:20 IST

सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील शनिवारच्या आठवडे बाजाराला शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने बाजार गजबजू लागला आहे.

नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील शनिवारच्या आठवडे बाजाराला शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने बाजार गजबजू लागला आहे. सिन्नर फाटा उपबाजार आवारात सहा महिन्यांपूर्वी शनिवार आठवडे बाजार सुरू करण्यात आला. प्रारंभी एक-दोन महिने आठवडे बाजाराला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बाजार समितीच्या संचालक, अधिकारी,कर्मचारी यांनी परिसराती गावात व इतर आठवडे बाजारात शेतकरी, विक्रेते यांच्याशी संपर्क साधून सिन्नर फाटा येथील शनिवार आठवडे बाजाराची माहिती दिली, तर ग्रामीण भागात याबाबत घरोघरी माहितीपत्रके वाटण्यात आली. त्यामुळे सिन्नर फाटा उपबाजार आवारातील शनिवारचा आठवडे बाजार फुलून गेला आहे. विक्रेत्यांनी कुठे बसावे यांचे व्यवस्थित नियोजन केल्याने इतर विविध वस्तू विक्रेतेदेखील आठवडे बाजारात येऊ लागले आहेत. बाजार समितीने स्वच्छतागृह व पाण्याची सोय करावी, अशी मागणी शेतकरी व विक्रेत्यांकडून केली जात आहे.दररोज बाजार सुरू होणारसिन्नर फाटा येथील शनिवार आठवडे बाजाराला अल्पकाळात मोठा प्रतिसाद लाभला आहे. शेतकरी व विक्रेत्यांची दररोजचा बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे. नाशिकरोड उड्डाणपुलाखालील भाजी मार्केट उठविणार असल्याने तेथील विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सिन्नर फाटा उपबाजारात दररोजचा बाजार सुरू करण्याचा मानस आहे.  - प्रवीण नागरे, संचालक, बाजार समिती, नाशिक

टॅग्स :Marketबाजार