शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरीमुळे नाशिकरोडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 22, 2017 00:08 IST

पोलीस हतबल : भाईगिरीचे प्राबल्य; दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी, टोळीगिरीचे कंबरडे मोडण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य रहिवासी हतबल झाले आहेत़ त्यातच शेजवळ खून प्रकरणामुळे तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालल्याचे निदर्शनास आले असून, आगामी महापालिका निवडणुका भयमुक्त होणार का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे़ जेलरोड परिसराचा गेल्या काही वर्षांत ज्या झपाट्याने विकास झाला त्याचप्रमाणे या भागात गुंडगिरी, भाईगिरी, टोळीगिरीचे प्राबल्य वाढले आहे. राजकीय पक्षांनी गुंडापुंडांना आश्रय दिल्याने व मारामाऱ्या, हाणामाऱ्या झाल्या की राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भाईगिरीमध्ये वाढ झाली आहे. गल्लीबोळांत, चौकाचौकांत युवकांचे टोळके उभे राहत असून, ‘भाई’च्या क्रेझमुळे १४-१५ वयोगटानंतरची मुले याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. केक कापावा याप्रमाणे जेलरोडचा परिसर प्रत्येक भाईचा एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी पोलिसांना बघितले तरी सर्व काही ठिकाणावर येत होते. मात्र विविध कारणांमुळे खाकीचा वचक कमी झाल्याने गुंडगिरीने चांगलेच तोंड वरती आले आहे.  दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी़ एस़ स्वामी, हेमराजसिंह राजपुत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याचा धाक निर्माण करत सगळेच वठणीवर आणले होते.