शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

By admin | Updated: February 22, 2016 23:29 IST

वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

सिन्नर : मोहदरी घाटात दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नाशिकरोड येथील वृद्धा ठार झाली. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. नाशिकरोडच्या जेलरोड येथील रहिवासी राजेंद्र सुरेश खैरनार व त्यांची आई भीमाबाई सुरेश खैरनार (६०) ही पल्सर दुचाकीने (क्र. एमएच १५ बीवाय ४२१९) सिन्नरच्या दिशेने येत होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर दुचाकी घसरून पडली. यात भीमाबाई यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र खैरनार जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा विंचूर : येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पुणे येथे पळवून नेल्याप्रकरणी विंचूरजवळील हनुमान नगर येथील युवकावर लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विंचूर येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लासलगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. यात त्यांच्या मुलीला हनुमाननगर, ता. निफाड येथील मयूर प्रवीण ठुबे याने फूस लावून पळवून नेल्याचे नमूद केले होते. यावरून लासलगाव पोलिसांनी तपास करीत सदर युवकाला मुलीसह पुणे येथून ताब्यात घेतले आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक आर.बी.सानप यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)