शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला दुकानांवर दगडफेकीने धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:50 IST

नाशिकरोडच्या अनुराधा चौकापासून घोषणाबाजी करीत जाणाऱ्या काही युवकांनी दुकानदारास मारहाण केल्याची तक्रार आहे.

नाशिकरोड : नाशिकरोडच्या अनुराधा चौकापासून घोषणाबाजी करीत जाणाऱ्या काही युवकांनी दुकानदारास मारहाण केल्याची तक्रार आहे. तसेच टिळक पथवरील उघड्या जे. के. हार्डवेअर दुकानावर दगड फेकून काचा फोडण्यात आल्या़ तसेच रेजिमेंटल प्लाझा समोरील मिथिला इमारतीत एका दुकानाच्या बाहेरील शोच्या पुतळ्याची तोडफोड तसेच काच फोडून नुकसान केले. यानंतर प्रतीक आर्केडमधील उघड्या असलेल्या मल्हार गिफ्ट्स, देना बॅँक एटीएम, दिशा डायग्नोस्टीक यावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यांनतर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत सर्वसामान्यांना वेठीस धरू नये असे आवाहन केल्याने शांतता निर्माण झाली.  सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला प्रतिसाद मिळाला. शहरात तसेच उपनगरांमध्येही कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होत आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिकरोडमधील किरकोळ अपवाद वगळता बंदला गालबोट लागले नाही. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा