शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा पारा ३३ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:10 IST

नाशिकचा पारा ३३ अंशांवरउकाडा वाढला : नागरिक बेजार; शीतपेयांना मागणीनाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिककरांना दिवसभर उकाडा जाणवत होता.

ठळक मुद्देढगाळ हवामानामुळे गुरुवारपासून पारा काहीअंशी घसरलामुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकदेखील उन्हाळ्यात आता तापू लागले उकाडा वाढला : नागरिक बेजार; शीतपेयांना मागणी

नाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिककरांना दिवसभर उकाडा जाणवत होता.शहराचे किमान तपमान ३६.५ अंशांपर्यंत पोहचले होते; मात्र ढगाळ हवामानामुळे गुरुवारपासून पारा काहीअंशी घसरला. गुरुवारी ३०.५ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली. एकूणच शहराच्या हवामानात बदल झाला असून, पुन्हा उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांकडून शीतपेयांचा आधार घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर लिंबू सरबत, ताक विक्रेते, उसाचा रस विक्रेत्यांची संख्या वाढू लागली आहे. हंगामी विक्रेत्यांमध्ये वाढ होत आहे. शीतपेयांना मागणी वाढत आहे. उन्हापासून संरक्षणासाठी नागरिक घराबाहेर पडताना टोपी, गॉगल्स, सनकोट वापरास प्राधान्य देत आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत शहराचे वातावरण अधिक उष्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकच्या तपमानाचा पारा मागील दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळ्यात अधिकाधिक वाढू लागला असून, शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक आहे. शहराच्या तपमानात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकदेखील उन्हाळ्यात आता तापू लागले आहे.