शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील एरंडगाव येथे खड्डे बुजविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 18:34 IST

मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आहे.

ठळक मुद्देवाहन चालकांना आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार

मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आहे.जळगाव नेउर ते एरंडगाव या तीन ते चार किलोमीटर अंतराच्या महामार्गाची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असताना दोन चाकी आण िचार चाकी वाहन चालक, प्रवासी या रस्त्यांना पुरते वैतागले होते. एरंडगाव मध्ये खड्डे बुजविण्यास सुरु वात केल्यानंतर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.एरंडगाव नजीक असलेल्या आंबाचारी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यात खड्यांची व्याप्ती इतकी वाढली होती की, खड्डे वाचविण्याच्या नादात अपघात घडत होते.वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होत होते. नटबोल्ट देखील वाहनांचे गळून पडत असल्याने अनेक वाहने नादुरुस्त होण्याचे देखील प्रमाण वाढत होते. तरी संबंधित विभागाने एरंडगाव ते जळगाव नेउर या सरसकट रस्त्याचे खडकीकरण करून डांबराने डागडुजी करणे गरजेचे असून वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी लोकमतचे आभार मानले. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग