शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा नाशिक जिल्हा बॅँकेला ५५ कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:09 IST

नाशिक : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीची झळ अद्यापही कायम असून, त्याचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅँकांना बसला आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केल्याच्या दिवशी बॅँकांमध्ये जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्याने नाशिक जिल्हा बॅँकेला २१ कोटी रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे तर दुसरीकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३४१ कोटी रुपयांचे दहा महिन्यांचे सुमारे ३५ कोटी रुपये व्याज देण्यासही रिझर्व्ह बॅँकेने टाळाटाळ चालविल्याने जिल्हा बॅँकेवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

ठळक मुद्देदहा महिन्याचे व्याज ८ नोव्हेंबरची शिल्लक देण्यास नकार

नाशिक : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीची झळ अद्यापही कायम असून, त्याचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅँकांना बसला आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केल्याच्या दिवशी बॅँकांमध्ये जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्याने नाशिक जिल्हा बॅँकेला २१ कोटी रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे तर दुसरीकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३४१ कोटी रुपयांचे दहा महिन्यांचे सुमारे ३५ कोटी रुपये व्याज देण्यासही रिझर्व्ह बॅँकेने टाळाटाळ चालविल्याने जिल्हा बॅँकेवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.दोन दिवसांपूर्वीच जिल्हा बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने पत्र पाठवून आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. ज्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना त्या बदलून देण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील हजार व पाचशेच्या नोटा मुदतीत अधिकाधिक चलनात आणून त्या बदलण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा बॅँकेच्या कर्जदारांनीही हजार व पाचशेच्या नोटा बॅँकेत जमा करून आपल्यावरील कर्जफेड केली होती. रिझर्व्ह बॅँकेने तब्बल दहा महिन्यांनंतर जिल्हा बॅँकेच्या ताब्यातील नोटा स्वीकारल्या. नाशिक जिल्हा बॅँकेकडे अशा प्रकारे ३४१ कोटी रुपये जमा झाले होते. रिझर्व्ह बॅँकेने गेल्या वर्षी या नोटा स्वीकारल्या व जिल्हा बॅँकेला त्या मोबदल्यात (पान ७ वर)