शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या उद्योजकाची गोळी झाडून घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST

बुधवारी (दि. ७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे हे मोठे ...

बुधवारी (दि. ७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, आत्महत्या केलेले नंदलाल शिंदे हे मोठे उद्योजक असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदलाल शिंदे हे स्वत:च्या स्कोडा रॅपिड कारमधून (क्र. (एमएच १५ एफटी ०१३३)) सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. नंदलाल शिंदे हे ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले असता त्यांचे मावसभाऊ यांच्याशी बोलणे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून मी सटाण्याजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा असल्याचे त्यांनी आपल्या मावस भावाला मोबाइलद्वारे कळविले होते. दरम्यान शिंदे यांचा मावसभाऊ व इतर काही नातेवाईक ताहाराबाद जवळ होते. मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक ताहाराबाद रोडवरील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर पोहोचले असता नंदलाल शिंदे हे आपल्या स्कोडा कार मध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

इन्फो

पोलिसांकडून रिव्हॉल्व्हर ताब्यात

सटाणा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले. घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून, पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.