शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये २३ नवे संशयित दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 00:17 IST

कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्णातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली असतानाच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी (दि.६) आढळून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील नऊ संशयितांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्हा यंत्रणा अधिक सतर्क : १३ नमुने निगेटिव्ह आल्याने दिलासा

नाशिक : कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्णातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली असतानाच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी (दि.६) आढळून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील नऊ संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले १३ नमुने सर्व निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.नाशिक जिल्ह्णात कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून, दोन्ही बाधित रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले. सोमवारी गोविंद नगर भागातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला तो संपूर्ण परिसर मंगळवारी सील करण्यात आला. सुमारे तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून, संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम दिवसभर राबविण्यात आली.आरोग्य विभागाने मंगळवारी राबविलेल्या मोहिमेत २५९ होम क्वॉरंटाइन व्यक्तींचे सर्वेक्षण केले. वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सोमवारी एकूण २७ कोरोनासदृश रुग्णांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्टÑीय विषाणू संशोधन केंद्र येथे पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी १३ अहवाल प्राप्त झलेले असून, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल रात्री ९ वाजेनंतर प्राप्त होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य