शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारच्या निविदा लवकरच निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:48 IST

नांदगाव/कळवण : नार पार नदीजोड प्रकल्पाचे टेंडर लवकरच प्रसिद्धीला दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीदिल्ली येथे दिली. याबाबतचे आदेशही त्यांनी अधिकाºयांना दिले. या प्रकल्पात नांदगाव तालुक्याच्या समावेशाची पुष्टी करण्यात आली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देगडकरी यांचे अधिकाऱ्यांना आदेश : नांदगावच्या समावेशाची पुष्टी

नांदगाव/कळवण : नार पार नदीजोड प्रकल्पाचे टेंडर लवकरच प्रसिद्धीला दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीदिल्ली येथे दिली. याबाबतचे आदेशही त्यांनी अधिकाºयांना दिले. या प्रकल्पात नांदगाव तालुक्याच्या समावेशाची पुष्टी करण्यात आली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष वेधले.नार-पार गोदावरी उपसा जोड योजनेचे पाणी नाशिक जिल्ह्यासाठी आरक्षित करावे, नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआर बनविण्याचे काम सुरु असून त्यामध्ये गोदावरी तसेच तापी खोरे या दोन्हींची तूट भरून काढण्यासाठी डीपीआरमध्ये त्यांचा समावेश करावा यावर चर्चा झाल्यावर गडकरी यांनी संबंधित अधिकाºयांना तात्काळ सूचना देखील केल्या.या शिष्टमंडळात नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत सानप, हेमंत चंद्रात्रे, योगेश बर्डे, विकास भुताडे, तुकाराम जोंधळे, बापू गायकवाड, बागलाणचे अनंतराव दीक्षित, राजू चव्हाण, मंगेश शिंदे, सोहन चारोस्कर, संतोष आहेर, किशोर झालटे, प्रकाश पगारे आदिंसह मनमाड, नांदगांव, चांदवड, दिंडोरी ,देवळा, निफाड, येवला, पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.दुष्काळी तालुक्यांना होणार लाभनाशिक जिल्ह्यातील नार-पार नदीजोड प्रकल्पाअंतर्गत अंदाजे ३ हजार ५०० कोटी रु पयांच्या निधीस मंजूरी मिळाल्यामुळे नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, या तालुक्यांना नदीजोड प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच गिरणा खो-यातील सटाणा, मालेगाव, या तालुक्यांनाही फायदा होणार आहे. तसेच नार गोदावरी उपसा जोड योजना क्र मांक ३ व ४ यातील उपलब्ध होणारे सुमारे ५ टीएमसी पाणी पुणेगाव, किंवा मांजरपाडा क्र १ मध्ये टाकल्यास चांदवड, नांदगाव, येवला या गोदावरी खोºयांतील दुष्काळी तालुक्यांना फायदा होईल असेही गडकरी यांना पटवून दिले.