शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:19 IST

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला   खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देयावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला   खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील वर्षी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरील पूल पावसामुळे बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.यानंतर मुंढेगाव ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली. परंतू यापुढे असणारा अस्वली ते नांदुरवैद्य या महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले.त्याचप्रमाणे नांदुरवैद्य ते गोंदे या आठ किलोमीटर असलेल्या रस्त्याची देखील अतिशय बिकट अवस्था झाली आहे.यावर्षी झालेल्या पावसामुळे सदर रस्त्यांना खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होणे गरजेचे आहे.सदर रस्त्याच्या कामास सुरूवात करावी अशी मागणी बेलगावचे माजी सरपंच संरपंच संतोष गुळवे, महेश गायकवाड, गबाजी भोर, बाजीराव गोहाड, देविदास काजळे, सुदाम भोर, प्रकाश पासलकर आदींनी केली आहे.