शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदीश्वरदीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ

By admin | Updated: July 8, 2017 01:10 IST

देवळाली कॅम्प : दिगंबर जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे श्री नंदीश्वरद्वीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : देवळालीतील दिगंबर जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे श्री नंदीश्वरद्वीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ झाला असून, यानिमित्त विविध ठिकाणांहून सुमारे ५०० हून अधिक भाविक या पर्वासाठी देवळालीत दाखल झाले आहे. स्व. संतलाल कवी यांच्या सिद्धचक्रविधान या ग्रंथानुसार या अष्टहनिका महापर्वास प्रारंभ करण्यात आला आहे. यानिमित्त मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात आदि भागातून ५०० हून अधिक दिगंबर जैन भाविक सहभागी झाले आहेत. सिद्धचक्रविधान पंडित मुकेश जैन शास्त्री, सुनील धवल, अनिल धवल, दीपक धवल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. आठ दिवस पंडित राजकुमार जैन यांचे ‘आत्मा’ (समयसार) या विषयावर प्रवचन होत आहे. मुंबई दिगंबर जैन सेवा समितीच्या वतीने डॉ. सुभाष चांदीवाल, कैलास छावडा, पदम काला, शांतीलाल कासलीवाल व यासीन समितीचे पदाधिकारी व सदस्यांसह देवळाली कॅम्प परिसरातील भाविक कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.