शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी रंगल्या शालेय क्रि केट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:27 IST

नांदगाव: तालुका क्र ीडा अधिकारी कार्यालय नांदगांव यांच्या वतीने १४,१७,१९, वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय क्रि केट स्पर्धा नुकत्याच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथील मैदानावर घेण्यात आल्या.

ठळक मुद्दे१४ वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, नांदगांव प्रथम तर कमलाबाई माणिकचंद कासलीवाल हायस्कूल द्वितीय १७वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत छत्रे हायस्कूल मनमाड प्रथम तर न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव द्वितीय तर १९ वर्षाआतील मुलांच्या अंतिम स्पर्धेत नांद

नांदगाव:तालुका क्र ीडा अधिकारी कार्यालय नांदगांव यांच्या वतीने १४,१७,१९, वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय क्रि केट स्पर्धा नुकत्याच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथील मैदानावर घेण्यात आल्या. १४ वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, नांदगांव प्रथम तर कमलाबाई माणिकचंद कासलीवाल हायस्कूल द्वितीय १७वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत छत्रे हायस्कूल मनमाड प्रथम तर न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव द्वितीय तर १९ वर्षाआतील मुलांच्या अंतिम स्पर्धेत नांदगांव कॉलेज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन १०षटकांमध्ये १ आऊट १०० धावा केल्या तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी म.रे.मा.कॉलेज मनमाडच्या संघाला सर्वबाद ४३ धावा काढता आल्या. नांदगांव महाविद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळविला तिन्ही गटातील विजयी संघ नाशिक येथे होणाº्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नांदगांव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघांना दिलीप पाटील,प्राचार्य पटेल , सर्जेराव पाटील, प्रवीण व्यवहारे, सरपंच संदीप आहेर, संजय त्रिभुवन, आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तर अभिजित सूर्यवंशी, अनिल औशिकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.