शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

नांदगाव : इंधन दरवाढीसोबत सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला भाजपप्रणित मोदी सरकारचा कारभार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी ...

नांदगाव : इंधन दरवाढीसोबत सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला भाजपप्रणित मोदी सरकारचा कारभार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नव्या तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.

काँग्रेसचे माजी आमदार ॲड अनिल आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात युवानेते दर्शन आहेर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शहराध्यक्ष मनोज चोपडे,

महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती मुनवर सुलताना, प्रवीण घोटेकर, सरपंच चांदोरे, विलासभाऊ चव्हाण, दिनकर धिवरे, बापू देवरे ,शिवाजी जाधव, सोमनाथ सोनवणे, दिवेश जाधव, रोहित सोनवणे, आसिफ तडवी आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो - १२ नांदगाव काँग्रेस आंदोलन

नांदगाव_ नव्या तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढून निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

120721\12nsk_30_12072021_13.jpg

फोटो - १२ नांदगाव काँग्रेस आंदोलन नांदगाव_ नव्या तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढून निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.