शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:59 IST

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्णातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देविविध मागण्या : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्णातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांच्या विविध संघटनांच्या वतीने दि. ८ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनादेखील संपात सहभागी असून, या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार तालुक्यातील सर्व तहसीलदार या संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे नागरे यांनी दिली. राजपत्रित अधिकाºयांचाही संपाला पाठिंबाआपल्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्याचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कर्मचाºयांनी संपाची हाक दिलेली आहे. कर्मचाºयांच्या रास्त मागण्या या अधिकाºयांच्याही जिव्हाळ्याच्या असल्यामुळे कर्मचाºयांच्या या मागण्यांना अधिकारी महासंघाचा पाठिंबा असल्याचे पत्रक महासंघाने जाहीर केले आहे. नवीन पेन्शन योजना, वेतनत्रुटी दूर करणे, सुधारित आश्वासित प्रगती योजना, ग्रेड पेची मर्यादा, पाच दिवसांचा आठवडा, सेवावृत्तीचे वय ६० वर्षे असावे, सर्व रिक्तपदे त्वरित भरण्यात यावीत, केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता, विभागवार चक्राकर बदली पद्धतीतून महिला अधिकाºयांना वगळावे अशा मागण्या महासंघानेदेखील केल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप