शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

दारावर लावली ‘ति’च्या नावाची पाटी

By admin | Updated: January 15, 2017 00:26 IST

वडपाडा : पेठ तालुक्यातील शाळेचा अनोखा उपक्रम

 पेठ : स्वत:च्या घराला नावाची पाटी म्हणजे प्रत्येकासाठी एक भूषण असते. त्यातही बहुतांश घरांना कुटुंब प्रमुखाचे नाव असलेली पाटी आढळून येते. मात्र पेठ तालुक्यातील वडपाडा अतिदुर्गम पाड्यावरील घरांना पाट्या आहेत. त्या घरातील लेकीच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्र म राबविण्यात आला आहे.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर लेक शिकवा अभियान राबवले जात असून, याअंतर्गत विविध उपक्र मांचे आयोजन करण्याच्या शासनस्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आल्या. मात्र वडपाडा येथील शिक्षक सचिन इंगळे व जाधव यांच्या संकल्पनेतून शाळेत येणाऱ्या सर्व मुलींच्या नावाच्या पाट्या तयार करून त्या मुलींच्या घराला लावण्यात आल्या.घराघरावर कामिनी निवास, मयूरी निवास, जयश्री निवास, कल्याणी निवास अशा पाट्या दिसू लागल्या. या उपक्रमाने मुलींचे आईवडीलही भारावून गेले. ग्रामीण व आदिवासी भागात मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन मानले जात असले तरीही वडपाडा शाळेच्या या छोट्याशा उपक्रमाने सावित्रीच्या या लेकींना एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.लेक शिकवा अभियानअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वडपाडा शाळेतील मुलींनी साकारलेल्या सावित्री व जिजाऊ यांच्या भूमिका आकर्षण ठरल्या. शालेय जीवनापासूनच चिमुकल्यांना राष्ट्रभक्तीचे धडे देणारी वडपाडा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गावकऱ्यांचे ज्ञान मंदिर झाले आहे.(वार्ताहर)