शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा संस्थेची नाम फाउंडेशनला मदत

By admin | Updated: December 2, 2015 22:41 IST

प्रेरणा संस्थेची नाम फाउंडेशनला मदत

नाशिक : प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नाम फाउंडेशनला ५१ हजार रुपयांचा धनादेश सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संस्था ही विविध सामाजिक, तसेच स्पर्धा परीक्षाविषयक कार्य करणारी संस्था आहे. राज्यात दुष्काळीस्थिती लक्षात घेऊन संस्थेने नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ५१ हजार रुपये जमा करत त्याचा धनादेश नाम फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास दराडे, विष्णू वारुंगसे, गोविंद बोराडे, किरण लोंढे, संदीप बागुल, भगवान काकड, निखिल रोकडे, बाळासाहेब पगारे, प्रमोद आव्हाड, राजेंद्र सानप, अमित आडके, राजेंद्र पाचोरकर आदिंसह सदस्य उपस्थित होते. दरम्यान, शहरातील विविध अभ्यासिकेतील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कैलास दराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)