शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नाव बँक ऑफ महाराष्ट्र अन‌् बँकेत मराठीचा मागमुस नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:23 IST

त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी ...

ठळक मुद्देशक्यतो मराठी भाषिक कर्मचारी बँकांनी नेमावेत अशी मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी खाते उघडले आहे.पण गेल्या वर्षभरापासुन त्र्यंबकेश्वर शाखेत दोन परप्रांतीय कर्मचारी की अधिकारी रुजु झाल्या पासुन त्यांना मराठी माहित नाही. त्या हिंदीमधुन बोलतात. पण या भागात ९० टक्के आदिवासी लोक असल्याने लोकांनाहिंदी आणि महिला अधिकाऱ्यांची बारीक आवाजातील हिंदी भाषा समजत नाही. त्यामुळे व्यवहार करण्यास अडचणी येतात. ग्रामीण शेतकरी शेतमजुरी आदिवासी आणि अशिक्षित असल्यामुळे महिलांना भाषा समजत नाही. यापुर्वी अधिकारी कर्मचारी सर्व मराठी भाषिक होते. ते ग्राहकांना समजुन सांगत. विशेष म्हणजे या महिला अधिकाऱ्यांना समजले नाही तर त्या चिडचिड करतात. डोके लावणाऱ्या व्यक्तीस लगेच बाजुला काढुन पुढील नंबरच उभे असलेल्या कस्टमरला काम केले जाते. वास्तविक शंका विचारणे गुन्हा नाही. पण त्यास बाजूला काढुन पनिशमेंट करण्याची काही गरज नसते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथेही बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. पण अधिकारी व कर्मचारी मराठी भाषिक असल्ययाने बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत होत असतात.त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असुन शासकीय योजनांची लाभ राष्ट्रीयकृत व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने येथील बँकांनी संबंध येतो. केवळ महाराष्ट्र बँकच नाही तर सिंडिकट बँक भारतीय स्टेट बँक आयसीआयसीआय बँक आदी ठिकाणी भाषेची व व्यवहाराची अडचण निर्माण होते. यासाठी शक्यतो मराठी भाषिक कर्मचारी बँकांनी नेमावेत अशी मागणी त्र्यंबकेश्वरवासियांकडून होत आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरbankबँक