शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नमिता कोहोक यांनी पटकावला ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’चा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:25 IST

नाशिक : मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी हा किताब पटकावला असून, हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. अमेरिकेत पार पडलेल्या या स्पर्धेत नमिता कोहोक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कॅन्सर क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेंडी लिंडबर्ग यांनी ग्लोबल युनायटेडची स्थापना केली. ही संस्था समाजातील इतर समाजसेवी संस्थांसोबत मिळून काम करते. संस्थेअंतर्गत जगभरात महिला शक्तीचा उपयोग करत सामाजिक सेवा केली जाते. या स्पर्धेतील विजेत्या असलेल्या महिला कॅन्सरशी निगडित काम करत असतात. या क्षेत्राशी निगडित सामाजिक उपक्रमात भाग घेणाऱ्यांनाच या स्पर्धेत उपयोगी होता येते. त्यामुळे या स्पर्धेत जी सौंदर्यवती निवडली जाते तिच्या मुकुटामध्ये एक सुवर्णत्रिकोण रिबीन असते. हे कॅन्सरसोबत लढाईचे चिन्ह आहे.पहिल्या भारतीय महिला२०१५ मध्ये मिसेस इंटरनॅशनला किताब नमिता कोहोक यांनी कॅन्सरवर मात करत २०१५ मध्ये यांगून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पहिला किताब पटकावला होता. असा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.