शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नायगावी आपला पॅनलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

वॉर्ड क्रमांक १ - पाबळे उत्तम दत्तात्रय, सांगळे भाऊसाहेब खंडेराव, चव्हाण सुवर्णा बंडू, वॉर्ड क्रमांक २ - पिंपळे चंद्रभान, ...

वॉर्ड क्रमांक १ -

पाबळे उत्तम दत्तात्रय, सांगळे भाऊसाहेब खंडेराव, चव्हाण सुवर्णा बंडू, वॉर्ड क्रमांक २ - पिंपळे चंद्रभान, लोहकरे चैताली दिलीप. वॉर्ड क्रमांक ३ - पानसरे संदीप हिरामण, पवार सुनिता शंकर.

वॉर्ड क्रमांक ४ - कातकाडे नीलेश तुकाराम, कदम मनीषा समाधान, कर्डक उषा सुभाष.

वॉर्ड क्रमांक ५ - भगत त्रंबक दत्तू, बर्डे रुक्मिणी अनिल, जेजुरकर वर्षा विनोद.

इन्फो

चुरस अन‌् चर्चा

नायगाव पंचक्रोशीत कोणतीही निवडणूक असो ती सांगळे व कातकाडे या दोन्ही गटातच रंगायची. मात्र यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही प्रतिस्पर्धी गट या-ना त्या कारणांमुळे एकत्र आल्याने खोऱ्यात तो चर्चेचा विषय बनला. तर दुसऱ्या बाजूला एकमेकांना कोर्टाची पायरी चढायला लावणाऱ्या दोघांनी एकत्रित येत मातब्बरांसमोर आव्हान उभे केल्याने निवडणुकीला चांगलाच रंग चढला होता.

फोटो- १९ नायगाव ग्रामपालिका नायगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर आनंद व्यक्त करताना आपला पॅनलचे भाऊसाहेब लोहकरे, विष्णू पाबळे, संजय सांगळे, टी.डी. भगत व विजयी उमेदवारांसह समर्थक.

===Photopath===

190121\19nsk_37_19012021_13.jpg

===Caption===

फोटो- १९ नायगाव ग्रामपालिकानायगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर आनंद व्यक्त करतांना आपला  पॅनलचे भाउसाहेब लोहकरे ,विष्णू पाबळे, संजय सांगळे,टी.डी.भगत व विजयी उमेदवारांसह समर्थक.